Happy International Men's Day!
आज 19 नोव्हेंबर -" जागतिक पुरुष दिन " - त्या निमित्ताने - एक खास मालिका सादर करत आहोत -" पुरुषांच्या आरोग्यासाठी " - "Men's Special "
बालक, मुलगा, तरुण, पुरुष, वृद्ध... अशा अनेक वयाच्या अवस्थातून एका पुरुषाचा प्रवास होताना - वेगवेगळ्या वयाच्या टप्प्यावर असणाऱ्या आरोग्याच्या समस्या, त्यांची गरज लक्षात घेऊन -त्यातील काही महत्वाच्या विषयांवर तुमच्याशी बोलणार आहेत तज्ञ वैद्य!
आजचा विषय -" मुलगा वयात येताना - For Adolescent Boys!"
-वैद्य प्रशांत सुरु सर - आपल्याशी संवाद साधत आहेत ह्या बऱ्याचदा न बोलल्या जाणाऱ्या पण अत्यंत महत्वाच्या विषयावर!
मुलगी वयात येताना - होणारे बदल, घ्यायची काळजी ह्याविषयी बोलले जाते, आई -शिक्षक -ताई... त्यामानाने मोकळेपणाने बोलतात, पण तरुण -वयात येणाऱ्या -'मुलग्याबद्दल ' बऱ्याचदा दुर्लक्ष होते किंवा - हल्लीची मुलं जास्तच आहेत, ऐकत नाहीत, आमच्यावेळी असं नव्हतं असं बोललं जातं... त्यांच्या गरजा, त्यांना कसं सांभाळावं... ह्याविषयी ऐकू या - वैद्य प्रशान्त सुरु सरांकडून!
Dr. Prashant Suru - on Adolescent Boys!
Dr. Suru Ayurvedic clinic
0 Comments